पुढचे ७ दिवस महत्त्वाचे! हवामान खात्याचा आठवड्याचा अंदाज जाहीर

हवामान खात्याचा आठवड्याचा अंदाज

हवामान खात्याचा आठवड्याचा अंदाज :- महाराष्ट्रात मान्सूनने पुनरागमन केलं असून, हवामान खात्याचा आठवड्याचा अंदाज पाहता आगामी काही दिवसांत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे बदल होणार आहेत. अनेक भागांतील हवेचा दाब घटत असल्याने हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी नियोजन वेळीच केलं पाहिजे. हवामान खात्याचा आठवड्याचा अंदाज काय सांगतो? डॉ. रामचंद्र साबळे … Read more

पावसाचा मोठा अंदाज जाहीर: हवामान खात्याचा ताजा अंदाज

पावसाचा मोठा अंदाज जाहीर

पावसाचा मोठा अंदाज जाहीर :- राज्यात पुन्हा एकदा पावसाचा मोठा अंदाज जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कोठे होणार … Read more

विदर्भावर अस्मानी संकट: मान्सूननं घेतला विदर्भात ब्रेक

विदर्भावर अस्मानी संकट

विदर्भावर अस्मानी संकट :- राज्याच्या विविध भागांमध्ये हवामान अचानक बदलू लागलं आहे. एका बाजूला मुंबई आणि कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावली होती, पण दुसऱ्या बाजूला विदर्भावर अस्मानी संकट गडद होत चाललंय. यावर्षीच्या सुरुवातीला सर्वत्र मान्सून वेगानं पुढे सरकतोय असं वाटत असतानाच विदर्भातील परिस्थिती मात्र वेगळीच चित्र दाखवत आहे. सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केली. कोकण, मुंबई, … Read more