School New Timetable लागू! जाणून घ्या काय बदलणार आहे वेळा
School New Timetable लागू :- राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. शाळा सुरू होताच सरकारकडून एक नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये School New Timetable लागू करण्यात आलेला असून, या वेळापत्रकाचे पालन आता बंधनकारक असेल. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी हा बदल महत्त्वाचा आहे, कारण यामुळे शिक्षणपद्धतीत नवा शिस्तबद्ध दृष्टिकोन … Read more