शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरु

शाळा सुरू होताच लागू होणारे नियम

सौर कृषी पंप योजना :- शेतकऱ्यांसाठी सरकारची एक मोठी घोषणा झाली आहे. आता विजेची वाट न पाहता थेट सौरऊर्जेवर चालणारे पंप मिळणार आहेत. ‘सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत अल्पभूधारक ते मोठ्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळणार आहे. सौर कृषी पंप योजना म्हणजे काय? राज्य सरकारने सुरू केलेली सौर कृषी पंप योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे … Read more