पोलिस भरतीचा मोठा निर्णय: ऑक्टोबरमध्ये १०, ००० पदांसाठी थेट भरती!

पोलिस भरतीचा मोठा निर्णय

पोलिस भरतीचा मोठा निर्णय :- राज्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. पोलिस भरतीचा मोठा निर्णय अखेर शासनाच्या टेबलवर पोहचला असून ऑक्टोबर २०२५ मध्ये तब्बल १० हजार पोलिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही भरती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई, बॅन्ड्समन आणि राज्य राखीव पोलिस दलात अंमलदार पदासाठी होणार … Read more