शेतकऱ्यांनो, पीक विमा अर्जासाठी फक्त ४८ तास! वेळ हातून जाऊ देऊ नका!
पीक विमा अर्जासाठी फक्त ४८ तास :- जालना जिल्ह्यात सध्या पीक विमा अर्जासाठी फक्त ४८ तास शिल्लक राहिले असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पेरणीचे दिवस सुरू असतानाही, अनेक शेतकरी आपली शेतीकामी कामं थांबवून ग्राहक सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत. शासनाने दिलेल्या मुदतवाढीनंतरही आता पुन्हा कोणतीही वाढ होणार की नाही, यावर शंका व्यक्त केली … Read more