LPG गॅस दरात धक्कादायक बदल! तुमच्या शहरात काय दर आहेत?
LPG गॅस दरात धक्कादायक बदल :- सध्या देशभरात महागाईचा भडका उडालेला असताना सर्वसामान्यांचा एकच प्रश्न आहे – अजून कोणत्या गोष्टी महागणार? अशा वातावरणात LPG गॅस दरात धक्कादायक बदल झाल्याची घोषणा झाली आणि लोकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या. मात्र यामध्ये खरंच सर्वांसाठी दिलासा आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. १ जुलैपासून काय बदलले? तेल विपणन कंपन्यांनी १ … Read more