लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला का? लगेच करा ‘हे’ काम!
लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला :- राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे. विशेषतः जून महिन्याचा हप्ता अजूनही अनेकांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे “लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला का?” हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या … Read more