लाडक्या बहिणींना जून-जुलै चा एकत्र हफ्ता: ३००० रुपयांचा थेट लाभ एका क्लिकवर
लाडक्या बहिणींना जून-जुलै चा एकत्र हफ्ता :- संपूर्ण महाराष्ट्रभर महिला वर्ग सध्या एका महत्वाच्या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहे — ती म्हणजे लाडकी बहिण योजना. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जातो. मात्र सध्या चर्चा आहे ती म्हणजे, लाडक्या बहिणींना जून-जुलै चा एकत्र हफ्ता मिळणार का? या चर्चेने अनेक महिलांमध्ये … Read more