लाडकी बहिण योजना अपडेट: हप्ता कधी येणार, जाणून घ्या सविस्तर
लाडकी बहिण योजना अपडेट :- राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहिण योजना अपडेट म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेमुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या खात्यात हप्ता का जमा होत नाही, याबद्दल संभ्रम होता. मात्र, आता ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. … Read more