शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ? शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सरकारी सवलती!
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ??? :- “सरकारी योजना, अनुदान आणि कर्ज यासाठी एकच ओळख – शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय हे जाणून घ्या आणि लाभ मिळवा” शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ??? हे शेतकऱ्यांसाठी तयार केलेली एक विशिष्ट डिजिटल ओळख, जी शेतकऱ्याच्या जमिनीशी, वैयक्तिक माहितीशी आणि सरकारी योजनांच्या पात्रतेशी जोडलेली असते. ही ओळख सरकारच्या अॅग्री स्टॅक प्लॅटफॉर्मचा … Read more