18 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका ! जाणून घ्या यादी

18 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका

18 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थोडा ब्रेक घेतला होता. या विश्रांतीमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली होती. मात्र आता पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे – कारण हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की राज्यात 18 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये धोका जास्त? हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 20 … Read more