राज्यात ११००० पोलीस भरतीची मेगा घोषणा ! जाणून घ्या संपूर्ण तपशील

राज्यात ११००० पोलीस भरतीची मेगा घोषणा

राज्यात ११००० पोलीस भरतीची मेगा घोषणा :- महाराष्ट्रात पोलीस दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. विधानभवनातील पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ११००० पोलीस भरतीची मेगा घोषणा केली आहे. ही भरती ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता असून लाखो तरुण उमेदवारांना याचा लाभ होणार आहे. भरतीची पार्श्वभूमी … Read more