महाराष्ट्रात पाऊस वाढणार? ‘असा’ आहे हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाचा इशारा :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी तयारी केली असतानाच पावसाच्या या विश्रांतीने अनेकांच्या मनात चिंता निर्माण केली होती. मात्र, आता हवामान विभागाचा इशारा पुन्हा एकदा दिलासा देणारा आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाची शक्यता … Read more