हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा : महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:- उद्या तुमच्या गावात मुसळधार पावसामुळे वीज बंद, रस्ते बंद, वाहतूक ठप्प आणि शेतीचं नुकसान होऊ शकतं… हवामान खात्याचा रेड अलर्ट अजिबात हलक्यात घेऊ नका!” राज्यभरात रेड अलर्ट – जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता महाराष्ट्रात यंदा मे महिन्यातच नैसर्गिक स्थितीने धक्का दिला आहे. हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा अख्ख्या राज्यासाठी देण्यात आला … Read more