हवामान खात्याचा मोठा इशारा जाहीर ! राज्यात पावसाचा कहर
हवामान खात्याचा मोठा इशारा जाहीर :- महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चाललाय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होतंय. हवामान खात्याचा मोठा इशारा जाहीर करण्यात आला असून अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, विदर्भ आणि पुणे विभागातील काही जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान, नद्या ओसंडून वाहणे आणि शहरांमध्ये पाणी साचण्याच्या … Read more