हवामान खात्याचा नवा इशारा! राज्यात मुसळधार पाऊस?

हवामान खात्याचा नवा इशारा

हवामान खात्याचा नवा इशारा :- शेतकरी बांधवांनो, सावधान! हवामान खात्याचा नवा इशारा आज जाहीर करण्यात आला आहे आणि त्यानुसार राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनने जोर पकडल्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. विशेषतः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्याच्या भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. यामुळेच आता … Read more