सूर्योदय योजनेत नवा लाभ | PM सूर्योदय योजनेसाठी पात्र आहात का?
सूर्योदय योजनेत नवा लाभ :- देशात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे – प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2025. या योजनेचा उद्देश एक कोटीहून अधिक घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवून देशातील लाखो कुटुंबांना स्वस्त व स्वच्छ वीज उपलब्ध करून देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे सूर्योदय योजनेत नवा लाभ म्हणून … Read more