सरकार अपंग बांधवांसाठी घरकुल देतंय – थेट १.२० लाख खात्यावर!
सरकार अपंग बांधवांसाठी घरकुल देतंय :- गेल्या काही वर्षांत सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठी पावलं उचलली आहेत. विशेषतः अपंग बांधवांच्या बाबतीत, जे अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात, त्यांच्यासाठी आता सरकारनं एक फारच उपयुक्त योजना आणली आहे – सरकार अपंग बांधवांसाठी घरकुल देतंय. ही योजना म्हणजे केवळ घर मिळवण्याची संधी नव्हे, तर … Read more