सरकारची खास योजना Private कर्मचाऱ्यांसाठी | 1 ऑगस्टपासून लागू, फायदे मिळवण्यासाठी वाचा पूर्ण माहिती
सरकारची खास योजना Private कर्मचाऱ्यांसाठी :- केंद्र सरकारने नुकतीच एक निर्णय घेतला आहे जो खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरणार आहे. सरकारची खास योजना Private कर्मचाऱ्यांसाठी आता 1 ऑगस्ट 2025 पासून देशभर लागू केली जाणार आहे. EPFO च्या अधिकाऱ्यांनी पंजाबमधील एका औद्योगिक संस्थेत ही माहिती जाहीर केली असून, ही योजना रोजगारात वाढ, आर्थिक … Read more