सरकारकडून बहिणींना थेट आर्थिक मदत – रक्षाबंधन गिफ्टची तारीख ठरली

सरकारकडून बहिणींना थेट आर्थिक मदत

सरकारकडून बहिणींना थेट आर्थिक मदत :- रक्षाबंधनाचा सण जसजसा जवळ येतो आहे, तसतशा बहिणींसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सरकारकडून बहिणींना थेट आर्थिक मदत म्हणून जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही योजना म्हणजे केवळ रक्कम वाटप नव्हे, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा … Read more