शेतकरी ओळखपत्र कसं मिळवायचं? हे खूप गरजेचं आहे !
शेतकरी ओळखपत्र कसं मिळवायचं :- आजच्या काळात जर एखाद्या गोष्टीची गरज शेतकऱ्यांना सर्वाधिक वाटत असेल, तर ती आहे सरकारी योजनांचा योग्य आणि वेळेवर लाभ. पण अनेकदा योग्य कागदपत्रे नसल्यामुळे अनेक लाभापासून शेतकरी वंचित राहतात. याच समस्येवर तोडगा म्हणून सरकारने सुरू केले आहे शेतकरी ओळखपत्र. हे ओळखपत्र म्हणजे शेतकऱ्यांची एक अधिकृत डिजिटल ओळख आहे, जी थेट … Read more