विदर्भातील पावसाचा तडाखा : नागपूर, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार!

विदर्भातील पावसाचा तडाखा

विदर्भातील पावसाचा तडाखा :- जून महिन्यात मान्सून उशिरा दाखल झाला होता. मात्र जुलै महिन्यात त्याने जोरदार पुनरागमन करत विदर्भातील पावसाचा तडाखा अनुभवायला लावला आहे. नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल १२० टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नागपूर विभागातील पावसाची आकडेवारी जुलै … Read more