विजांसह मुसळधार पावसाची शक्यता? उत्तर महाराष्ट्रात हवामान खतरावाठतंय!

विजांसह मुसळधार पावसाची शक्यता

विजांसह मुसळधार पावसाची शक्यता :- “जिथे जिथे आभाळ भरून येतंय, तिथे विजेचा कडकडाट आणि पावसाचा धडाकाच अनुभवायला मिळतोय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानानं धोक्याची घंटा वाजवली आहे.” शेतकरी, नागरीक आणि विद्यार्थी बांधवांनो, हवामान खात्याकडून मिळालेल्या अलीकडील माहितीनुसार राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. विशेषतः विजांसह मुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवसांसाठी वर्तवण्यात आली आहे. अशा … Read more