लाडकी बहीण योजना १३वा हप्ता जाहीर : ₹1500 कधी येणार?
लाडकी बहीण योजना १३वा हप्ता जाहीर :- महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना १३वा हप्ता जाहीर झाला असून, लाखो महिलांना थेट खात्यात ₹1500 मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यभरातील महिला वर्ग मोठ्या उत्सुकतेने या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे यावेळी मे आणि जून महिन्याचे हप्तेही एकत्र मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे … Read more