राशन कार्डसाठी सरकारचा नवा नियम , ई-KYC नसेल तर मोठा धोका!
राशन कार्डसाठी सरकारचा नवा नियम :- होय! जर तुम्ही ही एक गोष्ट वेळेत पूर्ण केली नाही, तर सरकारकडून मिळणारं मोफत धान्य थांबवण्यात येऊ शकतं. केंद्र सरकारने राशन कार्डसाठी सरकारचा नवा नियम लागू केला आहे आणि त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी (e-KYC) करणं अनिवार्य केलं आहे. सरकारनं का लावला हा नवीन नियम? गेल्या काही वर्षांपासून राशन वितरणात … Read more