राज्यभर पावसाचा कहर सुरू ! कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार
राज्यभर पावसाचा कहर सुरू :- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद होत आहे. कोकण, मुंबई, उपनगर, तसेच मराठवाडा आणि विदर्भात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यभर पावसाचा कहर सुरू असल्याने अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. … Read more