रक्षाबंधनावर सरकारचा मोठा गिफ्ट : लाडकी बहिणींना डबल आनंद!
रक्षाबंधनावर सरकारचा मोठा गिफ्ट :- रक्षाबंधनावर सरकारचा मोठा गिफ्ट या बातमीने महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यापासून लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. परंतु जुलै महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नसल्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की यावेळी जुलै आणि ऑगस्ट 2025 चे दोन्ही हप्ते … Read more