रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहिण योजनेत डबल फायदा ? सरकारचा नवा निर्णय

रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहिण योजनेत डबल फायदा

रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहिण योजनेत डबल फायदा :- रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहिण योजनेत डबल फायदा मिळणार का, हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 2024 मध्ये योजना सुरू झाल्यापासून दरमहा 1500 रुपयांचा हप्ता मिळत असून, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळतील का याबाबत महिलांमध्ये आनंद व अपेक्षा आहे. जुलैचा हप्ता केव्हा मिळणार? सरकारी सूत्रांनुसार, … Read more