हवामान खात्याचं नवा अपडेट ! पावसाचा ब्रेक पण धोका कायम
हवामान खात्याचं नवा अपडेट :- महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. हवामान विभागाने दिलेलं हवामान खात्याचं नवा अपडेट राज्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. ठाणे, रायगड, पालघरसह पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यात पावसाचा जोर दिसून येत असून काही भागांमध्ये हाय अलर्टही जारी करण्यात … Read more