पुण्यासह मराठवाडा-विदर्भात पावसाचा हायअलर्ट ! वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा
पुण्यासह मराठवाडा-विदर्भात पावसाचा हायअलर्ट :- राज्यात मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. हवामान विभागाने पुण्यासह मराठवाडा-विदर्भात पावसाचा हायअलर्ट जारी केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची उपस्थिती जाणवली आहे. काल (8 ऑगस्ट) मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी … Read more