महाराष्ट्रात हवामान विभागाचा अंदाज फसला? मुसळधार पावसाची हजेरी
महाराष्ट्रात हवामान विभागाचा अंदाज फसला :- मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडताच “महाराष्ट्रात हवामान विभागाचा अंदाज फसला” अशी भावना नागरिकांमध्ये पसरली. वेळेवर सूचना नाहीत, नागरिक अडचणीत! हवामान विभागाने दिलेला अंदाज हा नागरिकांसाठी मार्गदर्शक असतो. पण जेव्हा तो अंदाज वेळेत मिळत नाही किंवा अचूक … Read more