महाराष्ट्रात पावसाचं धोकादायक पुनरागमन? या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रात पावसाचं धोकादायक पुनरागमन :- पावसाचा कहर वाढतोय! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकरी, नागरीक, विद्यार्थी आणि सामान्य जनतेसाठी ही एक अतिशय महत्वाची आणि सतर्कतेची वेळ आहे. महाराष्ट्रात पावसाचं धोकादायक पुनरागमन झालं असून हवामान विभागानं गंभीर इशारे दिले आहेत. कमी दाबाचा पट्टा सक्रिय – मुसळधार पावसाला पोषक स्थिती! सध्या विदर्भ … Read more