मराठवाड्यात यलो-ऑरेंज अलर्ट! हवामान खात्याचा ताजा इशारा

मराठवाड्यात यलो-ऑरेंज अलर्ट

मराठवाड्यात यलो-ऑरेंज अलर्ट :- राज्यात अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा सुरू होती. मात्र आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात यलो-ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. विशेषतः खरीप पिकांच्या पेरणीसाठी अत्यंत आवश्यक असलेला पाऊस येत्या काही तासांत राज्यात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्याला पावसाची भेट … Read more