मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता: हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना महत्वाची सूचना
मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता :- सध्या राज्यभरात हवामानात मोठे बदल होत आहेत. महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावायला उशीर होत असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक बातमी आली आहे – मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून शेतीच्या नियोजनावर याचा मोठा परिणाम होऊ … Read more