मराठवाड्यात खरं मान्सून कधी येणार? हवामान खात्याचा मोठा इशारा!

मराठवाड्यात खरं मान्सून कधी येणार

मराठवाड्यात खरं मान्सून कधी येणार :- “मे महिन्यात जेवढा पाऊस झाला, तो मान्सून नव्हे तर एक ट्रेलर होता. खरी फिल्म अजून बाकी आहे.” असंच काहीसं चित्र सध्या मराठवाड्यात पाहायला मिळतंय. ढगाळ वातावरण, मधूनच वाऱ्यांचे झंझावात, आणि एखाद-दुसऱ्या दिवशी येणाऱ्या सरींमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. शेतीसाठी महत्त्वाचा खरीप हंगाम जवळ येतोय, पण प्रश्न आहे — मराठवाड्यात खरं … Read more