ह्या जिल्ह्यात बहिणींना मिळणारे 1500 रुपये बंद? काय आहे शासनाचा निर्णय
बहिणींना मिळणारे 1500 रुपये बंद :- राज्यातील महिलांसाठी सुरू झालेली महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27,317 लाभार्थी महिलांचा योजनेतून पत्ता कट करण्यात आला आहे. बहिणींना मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले असून, हजारो महिलांना आता दरमहा मिळणारा आर्थिक आधार मिळणार नाही. योजना सुरू होण्याची पार्श्वभूमी … Read more