पोस्ट ऑफिस भरती सुरू! १०वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी
“सध्या नोकरी मिळणं म्हणजे आकाशातले तारे तोडणं वाटतंय. पण पोस्ट ऑफिस भरती सुरू झाल्याने हजारो तरुणांना सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे!” होय, तुम्ही बरोबर ऐकलं. भारतीय डाक विभागात पोस्ट ऑफिस भरती सुरू झाली असून, तब्बल २१,४१३ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती विशेषतः १०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातील … Read more