पोकरा 2.0 योजनेत सामावलेली गावं कोणती? येथे पहा संपूर्ण लिस्ट!
पोकरा 2.0 योजनेत सामावलेली गावं :- महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 अंतर्गत पोकरा 2.0 योजनेत सामावलेली गावं जाहीर केली आहेत. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांतील 6959 गावे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सामील झाली आहेत. ही योजना शेती सुधारण्यासाठी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना टिकाऊ उपाय … Read more