पीक विमा थेट खात्यात जमा! तुमचे पैसे आलेत का? लगेच बघा

पीक विमा थेट खात्यात जमा

पीक विमा थेट खात्यात जमा :- राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा दावा मंजूर झाला असून, पीक विमा थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हरभरा, कांदा यांसारख्या प्रमुख पिकांना मोठे नुकसान झाल्यानंतर अनेकांनी विमा दावा दाखल केला होता. हजारो शेतकऱ्यांना आर्थिक … Read more