पीएम किसान हफ्त्याची तारीख जाहीर: तुमचं नाव यादीत आहे का ?
पीएम किसान हफ्त्याची तारीख जाहीर :- शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? सरकारने पीएम किसान हफ्त्याची तारीख जाहीर केली आहे. यानुसार लवकरच तुमच्या खात्यात २० वा हफ्ता जमा होणार आहे. जो शेतकरी या योजनेचा लाभ घेतोय, त्याने लगेच आपल्या खात्याची माहिती तपासावी. कारण काही शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे अडकून पडलेले असू शकतात. पीएम किसान योजना काय … Read more