पिक विमा साईट डाऊन…! | आता काय करावं?
पिक विमा साईट डाऊन :- ही वेदना सध्या महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतेय. पिक विमा साईट डाऊन झाल्यामुळे अनेकांचे अर्ज रखडले आहेत, काहींचं नुकसान भरून न येणारं ठरणार आहे. सरकारकडून मोठा प्रचार, पण सेवा अपुरी सरकारकडून ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना’ मोठ्या दिमाखात सुरू आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना संरक्षण देणारी ही योजना, प्रत्यक्षात अर्ज … Read more