पिक विमा योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना नवा फायदा – पहा संपूर्ण तपशील

पिक विमा योजनेत मोठा बदल

पिक विमा योजनेत मोठा बदल :- महाराष्ट्र शासनाने पिक विमा योजनेत मोठा बदल करत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना सादर केली आहे. 2022 पासून सुरू असलेल्या योजनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर कृषी विभागाने या योजनेत काही ठळक सुधारणा केल्या आहेत. या नव्या सुधारित योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक संरक्षण मिळणार असून, नुकसान भरपाईची प्रक्रिया … Read more