पावसाचा जोर मे मध्येच का ? हवामान खात्याचं मोठं स्पष्टीकरण
पावसाचा जोर मे मध्येच का :- सध्या राज्यात काही ठिकाणी असं वातावरण आहे की, लोक विचारतायत – “हे खरंच मे महिना आहे का पावसाळा?” उन्हाच्या झळांऐवजी अचानक आलेल्या या पावसाने नागरिकच नव्हे तर शेतकरीही पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. पावसाचा जोर मे मध्येच का असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. हवामान विभागाने याबाबत दिलेली माहिती धक्कादायक असून, … Read more