पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता | हवामान विभागाचा नवा इशारा!

पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता :- यंदाचा मान्सून महाराष्ट्रात काहीसा घाईत आला. २५ मे रोजीच राज्यात सुरुवातीचा पाऊस बरसला आणि अनेक भागांत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. दरवर्षी ७ जूनला मान्सून राज्यात पोहोचतो, मात्र यंदा १२ दिवस आधीच त्यानं दमदार हजेरी लावली. परंतु या सुरुवातीच्या पावसानंतर आता हवामान खात्याकडून एक गंभीर इशारा देण्यात आला आहे – … Read more