पावसाचं राज्यात दमदार कमबॅक! तुमचा जिल्हा यादीत आहे का?
पावसाचं राज्यात दमदार कमबॅक :- गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा अंमल सुरू झाला होता. मात्र आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पावसाचं राज्यात दमदार कमबॅक झालं असून पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि घाटमाथ्याला अलर्टचा धोका हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट … Read more