पंजाब डखांचा नवा अंदाज : या जिल्ह्यांना मोठा पावसाचा धोका!
पंजाब डखांचा नवा अंदाज :- राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एकतर रिमझिम सरी, किंवा अगदीच कोरडे हवामान दिसून येत आहे. अशा स्थितीत पंजाब डखांचा नवा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे. राज्यातील हवामानाबाबत एक नवी अपडेट समोर आली असून, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता … Read more