नारळी पौर्णिमेपासून पावसाचा हल्ला सुरू ? हवामान विभागाने दिली माहिती!
नारळी पौर्णिमेपासून पावसाचा हल्ला सुरू :- राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः नारळी पौर्णिमेपासून पावसाचा हल्ला सुरू होणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा आहे. ८ ऑगस्टपासून कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशीच पावसाचा जोर? नारळी पौर्णिमेपासून पावसाचा हल्ला सुरू होण्याची … Read more