नागपूर जिल्ह्यात पावसाचं संकट | रेड अलर्टसह हवामान खात्याची ताजी अपडेट
नागपूर जिल्ह्यात पावसाचं संकट :- नागपूर जिल्ह्यात पावसाचं संकट गडद होत चाललं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. विशेषतः मंगळवारच्या रात्रीपासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला असून, नागपूरच्या विविध भागांमध्ये मुसळधार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाचा रेड अलर्ट – सतर्क राहा! हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी … Read more