नवीन शेतकरी योजना: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवी आनंदाची बातमी
शेतकरी योजना :- मित्रांनो, शेती म्हणजे आपले जीवन, आणि शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा खरा कणा. भारतात लाखो शेतकरी आजही जीवाचं रान करत आहेत, पण त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळत नाही. मालाला योग्य दर नाही, वरून महागाईचा भडका – अशा परिस्थितीत शेतकरी काय करणार? याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शेतकरी योजना अंतर्गत अनेक योजना राबवल्या … Read more