शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १५,००० रुपये | ‘नमो शेतकरी योजना’ आता सुरू!
नमो शेतकरी योजना :- शेतकरी म्हणलं की त्याच्या जीवनात कधी आनंद तर कधी संकट यांचा खेळ सुरूच असतो. पण आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी एक बातमी समोर आलीआहे. ‘नमो शेतकरी योजना’ या नावाने महाराष्ट्रात सुरु झालेली एक ऐतिहासिक योजना आता राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी १५,००० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. ही योजना केवळ एक … Read more